कॉलेज केव्हाचं सुरु झालंय.सर्व क्लास पुर्णपणे भरलेत.तिसर्या पिरेडची बेल वाजली.लाट मॅडमचा पिरेड संपला होता.मॅडम अजुन जायच्या होता.पौर्णिमा गडबडीने क्लासमध्ये आली,पावसाने चिँब भिजली होती ती.मॅडमांना काही सांगायची गरज नव्हती,पावसामुळे उशीर झाला असेल म्हणुन त्यांनी तिला बसायला सांगितलं आणि त्या निघुन गेल्या.
प्रदीप पौर्णिमाला सारखं विचारत होता.एवढं भिजत यायची काय गरज होती?एक दिवस आली नसतीस तर चाललं असत
ं ना....
ती म्हणाली,हो पण तुला एक दिवस न बघणं चाललं मला चाललं नसतं.
प्रदीप अलगद खाली बघुन हसला.किती प्रेम आहे तुझं माझ्यावर असं म्हणुन तिच्या हातावर हात ठेवला.तिचं अंग खुपच तापलं होतं.त्याला एकदम चटका बसला.अगं तुला तर खुप ताप आलाय आणि तरीही तु इथवर आलीस.तुला तर ना मी आता..,.पुढे काही बोलण्याच्या आतच कांबळे सर तिथे आले,प्रदीप लगेच आपल्या जागेवर गेला.आणि सर्वजण gd moning sir म्हणत उभे